Start your MPSC Prep Now!
Rajyaseva आणि Combine Exam
आयोगाच्या पॅटर्न नुसार design केलेला अभ्यासक्रम आहे.
विद्यार्ध्यांचा विश्वास
MPSC Wallah वरती विद्यार्ध्यांनी आता पर्यंत भरपूर विश्वास दाखवला आहे.
माफक आणि गुणात्मक
हे सर्व माफक दरात असूनही MPSC वाला ने कधीही गुणवत्तेशी तडजोड केली नाही.
संघटित सोल्युशन
जेव्हा भरपूर संधी असतात, तेव्हा MPSC Wallah नेहमीच Combine मध्ये Solution आणते मग ते व्हिडिओ किंवा पुस्तके असो
Live Classes या मुले तुमच्या सर्व कन्सेप्ट प्रशिक्षक Live सेशन मध्ये Discuss करतात.
Recorded Classes Live झालेले सेशन तुम्ही कोणत्याही वेळात बघू शकतात.
Mock Test आणि Quiz प्रत्येक Course सोबत तुम्हाला Mock Test आणि Daily Quiz Updated Pattern वर उपलब्ध करून दिल्या जातात.
Class Notes या सगळ्या Subject Expert कडून तयार करून २४ तासाच्या आत Upload केल्या जातात.
Test या आयोगाच्या पॅटर्न वर आधारित Design केलेल्या असतात.
Magazine आणि Study Material मासिक स्वरूपात चालू घडामोडी चे मंथन मॅगझीन आणि विषयानुसार पुस्तके उपलब्ध करून दिल्या जातात.